Deepali Chavan Case | दोषींना शिक्षा झालीच पाहिजे; दिपाली चव्हाण प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
ज्या पद्धतीने शिवकुमारचा उल्लेख पत्रात केला आहे, या मुद्द्यावर नवनीत राणा यांनी आपण आयजी साहेबांची भेट घेतल्याचं सांगितलं. दोषींवर गुन्ह्याची नोंद होऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असा आग्रही सूर त्यांना आळवला.
Continues below advertisement