Navneet Rana Join BJP : नवनीत राणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश; अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार!
सलमान शेख
Updated at:
28 Mar 2024 07:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आज महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे अर्ज दाखल करणे सुरू होणार आहे. तत्पुर्वी त्यांनी बुधवारी रात्री नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.