Yavatmal : खासदार बाळू धानोरकर यांची कबड्डीच्या मैदानावर चढाई ABP Majha

यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील मार्डीमध्ये कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळाली. यावेळी लोकांना गर्दी कमी करण्याचा सल्ला देण्याऐवजी धानोरकर स्वत: कबड्डी खेळण्यासाठी उतरले. दरम्यान या गर्दीमध्ये खासदार धानोरकरांसह अनेजण विनामास्क असल्याचं पाहायला मिळाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola