Arvind Sawant : वेदांता फॉक्सकॉनबाबत आरटीआयवरुन खासदार अरविंद सावंत यांचे सवाल
वेदांता फॉक्सकॉनबाबत एमआयडीसीने आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीवरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सवाल उपस्थित केलाय. एकाच दिवसात आरटीआयला उत्तर कसं मिळालं आणि माहिती घेणारा संतोष गावडे कोण आहे असे सवाल खासदार सावंत यांनी केलेत. या आरटीआयमुळे हेच सरकारच अडचणीत आलंय असं सावंत यांनी म्हटलंय....
Tags :
Answer Information RTI MP Arvind Sawant Thackeray Group Vedanta Foxconn MIDC Question Raised Santosh Gawde