Mothers Day 2022 : आईच्या प्रेमापोटी लिहिले 28 ग्रंथ, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

आईच्या प्रेमापोटी लिहिले 28 ग्रंथ, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. बुलढाण्याच्या खामगाव इथं आईसाठी तब्बल 28 काव्यसंग्रह. आईच्या उपकाराची परतफेड आणि आई प्रति प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न. कविता आटोळेंकडून मातृदिन अनोख्या पद्धतीनं साजरा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola