Mother and daughter | कोरोनामुळे ताटातूट झालेल्या मायलेकींची तब्बल एकवीस दिवसांनी भेट | विशेष रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
नर्सची सेवा बजावणाऱ्या मातेला कोरोनामुळे एकवीस दिवस आपल्या तीन वर्षांच्या मुलीला भेटता आले नव्हते. पण आज माय लेकीचा एकवीस दिवसाचा विरह संपला आणि त्यांची भेट झाली. एकवीस दिवस एकमेकांना भेटू न शकणाऱ्या आईची आणि तीन वर्षांच्या मुलीची आज भेट झाली आणि ते दृश्य पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram