Davos : दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूकींचे सामंजस्य करार
Continues below advertisement
दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याला 88 हजार 420 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. यामुळं सुमारे 10 हजार लोकांना प्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत.
Continues below advertisement