Minor Girl Missing : देशात तीन वर्षांत 13 लाखांहून अधिक मुली, महिला बेपत्ता : ABP Majha
Continues below advertisement
देशात तीन वर्षांत १३ लाखांहून अधिक मुली, महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यांच्यापैकी सर्वात जास्त महिला मध्य प्रदेशातील असून, त्याखालोखाल पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे. अठरा वर्षांहून अधिक वयाच्या १० लाख ६१ हजार ६४८ महिला आणि त्याहून कमी वयाच्या २ लाख ५१ हजार ४३० मुली २०१९ ते २०२१ या काळात बेपत्ता झाल्या, महाराष्ट्रातून १ लाख ७८ हजार ४०० महिला आणि १३ हजार ३३ मुली बेपत्ता झाल्यात. केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेत ही आकडेवारी सादर केलीय. देशभरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण अनेक उपाययोजना केल्या असल्याचीही माहिती सरकारने संसदेला दिली.
Continues below advertisement