Maharashtra Crops Rate : मुगाच्या डाळीचा यापुढे 8 हजार 557 रुपये हमीभाव मिळेल

Continues below advertisement

महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमीय... केंद्र सरकारकडून शेतमालाच्या एमएसपीत म्हणजेच हमीभावात वाढ करण्यात आलीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. कापसाचा हमीभाव प्रतिक्विंटल ६ हजार ८० रुपयांवरून ६ हजार ६२० रुपये करण्यात आलाय. यासोबतच इतरही शेतमालाच्या हमीभावात वाढ केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram