Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकलं, मान्सून थंडावला Abp Majha
abp majha web team
Updated at:
12 Jun 2023 10:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकलं . चक्रीवादळ पुढे जाताच आलेला मान्सून थंडावला . त्यामुळे हवामान विभाग तारखा जाहीर करताना घाई करतं का? असा सवाल उपस्थित होतोय.