Maharashtra Rain: महाराष्ट्रात आगमनानंतर मान्सूनची 'स्लो बॅटिंग' ABP Majha
13 Jun 2022 07:55 PM (IST)
आज मान्सून महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापणार. कोकणात जोरदार,उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस. दोन दिवसांत मान्सून मराठवाड्यात प्रवेश करणार.
Sponsored Links by Taboola