Monsoon session उदयापासून सुरु,विरोधकांच्या चहापानावर बहिष्कार : ABP Majha
अधिवेशनात विरोधी पक्ष शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून होणार घमासान...