Monsoon Prediction : यंदा मान्सून सामान्य, सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता
Continues below advertisement
यंदा मान्सून सामान्य असणार. सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता. देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान ८३५ मिमी पावसाचा अंदाज.हवामान विभागाची पत्रकार परिषदेत माहिती.
Continues below advertisement
Tags :
Rainfall Meteorological Department Rainfall Forecast Monsoon 96 Percent June To September 835 Mm