Monsoon Forecast : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, यंदा पाऊस चारही महिने बरसणार ABP Majha

Continues below advertisement

आता शेतकऱ्यांसाठी आणि समस्त भारतीयांसाठीही खूशखबर... यंदाच्या वर्षी पाऊसमान चांगलं राहणार आहे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही पावसाळी महिन्यात चांगाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.. आपल्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध  असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे....  यंदा पर्जन्यमान चांगल राहिल्यानं दुष्काळ पडणान नसल्याचंही भाकित वर्तवण्यात आलंय. भारतीय हवामान खात्याकडू अद्याप कोणतंही भाकीत करण्यात आलेलं नाही, पण पुढील महिन्याच्या सुरुवातीला त्यांचेही अंदाज येऊ शकतात. यंदा पावसाळ्याला चांगल्या मान्सूनपूर्व पावसाची साथ मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram