Mohit Kamboj On Nawab Malik : कचरा सेठची तब्येत एकदम व्यवस्थित, उपचारांची गरज नाही - मोहित कंबोज
Mohit Kamboj On Nawab Malik : कचरा सेठची तब्येत एकदम व्यवस्थित, उपचारांची गरज नाही - मोहित कंबोज
नवाब मलिकांनी खोटे कागद बनवत न्यायालयातून जामीन घेतला, भाजपा नेते मोहित कंबोज यांचा नवाब मालिकांवर आरोप, तर नवाब मलिक स्वस्थ आणि तंदुरुस्त आहेत, कंबोज यांचं वक्तव्य.