Mohan Hambarde on BJP : मी भाजपमध्ये जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच राहणार : मोहन हंबर्डे
Mohan Hambarde on BJP : मी भाजपमध्ये जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच राहणार : मोहन हंबर्डे
मी काँग्रेस मध्ये राहणार - मोहन हंबर्डे
अँकर :- मी विकासकामांसाठी नितीन गडकरी याना भेटलो माझ्या सोबत शिष्टमंडळा होते गडकरी याची भेट घेतली पण त्यात काही राजकीय चर्चा नव्हती माझ्या विरोधात विरोधकांनी षडयंत्र केले आहे मी भाजप मध्ये जाणार नाही मी काँग्रेस मध्ये राहणार आहे तर क्रॉस वोटिंग च्या आरोप असलेल्या हंबर्डे यांनी मी नार्वेकर याना मतदान केले तेव्हा सुद्धा बातमी चालली होती पक्ष श्रेठी मला असा कुठला समन्स पाठवला नाही तेव्हा खोटी बातमी चालली होती त्यांचा सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांनी