Mohan Hambarde Car Attack : नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डेंची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली
abp majha web team
Updated at:
17 Feb 2024 08:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMohan Hambarde Car Attack : नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डेंची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली मराठा नेते मनोज जरांगे यांचा समर्थानात ठिक ठिकाणी नांदेड जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर आज रात्री 10.30 सुमारास नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी फोडण्यात आली पिंपळगाव निमजी इथली ही घटना आहे, आमदार हंबर्डे याचा सह अंगरक्षक आणि चालकाला कुठली इजा झाली नाही