Mohan Bhagwat On Bangladesh : बांगलादेशामधील हिंदूना त्रास होऊ नये ही आपली आणि सरकारची जबाबदारी

Continues below advertisement

Mohan Bhagwat On Bangladesh : बांगलादेशामधील हिंदूना त्रास होऊ नये ही आपली आणि सरकारची  जबाबदारी

देशासाठी चिंतन करण्याचा आजचा दिवस आहे... पण फक्त चिंतन करून चालणार नाही.. 1857 पासूनच्या संघर्ष चालला, त्यानंतर आपण स्वातंत्र्य मिळविले.. त्यामुळे स्वातंत्र्याच्या नायकांची मोठी संख्या आहे.. त्यात अहिंसक आंदोलन पासून क्रांतिकारक यांचा समावेश आहे.. मात्र हेच नायक देशाच्या स्वातंत्र्यसाठी लढले.. तर सामान्य नागरिक ही तेव्हा देशासाठी रस्त्यावर उतरले होते.. प्रत्येकाने वाटा उचलला... देशासाठी बलिदान करणारा समूह आणि त्यांच्या पाठीशी उभा असलेला समाज या कारणामुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले.. स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी तर निघून गेली, मात्र आजच्या पिढीवर स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे.. 

आपल्या स्वातंत्र्य देशासाठी आम्ही जे मार्ग निवडले आहे, त्यावर चलने आवश्यक आहे, त्यासाठी घटनात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram