Job Placements By Modi Government : मोदी सरकारची नोकरभरतीसाठी मोठी मोहीम
केंद्रीय सशस्त्र बल, उपनिरिक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनो, आयकर निरीक्षक या विविध पदांसाठी UPSC, MPSC, रेल्वे भरती बोर्डच्या माध्यमातून ही भरती केली जात आहे. पंतप्रधान मोदी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नियुक्तीपत्र दिलेल्यांशी बातचित केली.
Tags :
Prime-minister-modi Recruitment UPSC Constable Railway Recruitment Various Posts Sub Inspector MPSC Central Armed Forces Steno Income Tax Inspector VDO Conferencing