Sanjay Raut : नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनाला मोदी सरकारनं राष्ट्रपतींना निमंत्रण दिलं नाही
Continues below advertisement
नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनाला मोदी सरकारनं राष्ट्रपतींना निमंत्रण दिलं नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीये.. विरोधकांनी जर त्या सोहळ्यावर बहिष्कार टाकला तर ठाकरे गटाचा पाठिंबा असणार आहे..
Continues below advertisement
Tags :
New Parliament Building Modi Government President Inauguration Criticism MP Sanjay Raut Invitation Modi Government Thackeray Group