
Narayan Rane Modi Express : नारायण राणेंतर्फे गणेशोत्सवासाठी मोदी एक्स्प्रेस
Continues below advertisement
नितेश राणे यांच्या पुढाकारातून कोकणातील गणेशभक्तांसाठी मोदी एक्स्प्रेस सोडण्यात येतेय... आज तिसरी ट्रेन रवाना होतेय... त्यासाठी नारायण राणे हे उपस्थित आहेत.
Continues below advertisement