Corona Mock Drill : राज्य आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या अनुषंगाने मॉक ड्रिल
कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहतंय, त्याअनुषंगाने राज्य आरोग्य विभागाने तयारी सुरू केलीये. आज पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात मॉक ड्रिल घेण्यात आलं. कोरोना रुग्णांसाठीचे शंभर बेड सुस्थितीत आहेत का? ऑक्सिजनची व्यवस्था आहे का? स्टाफ तैनात आहे का? याबाबतची चाचपणी यावेळी करण्यात आली
Tags :
Oxygen Preparation State Health Department Mock Drill Corona Arrangement For Corona Patients Hundred Beds Staff Deployed