Bihar Nitishmukar : बिहारमध्ये नितीशकुमार जागावाटपावरुन नाराज, जागावाटपात बदल होण्याची शक्यता
Continues below advertisement
महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या (Maharashtra Olympic Association) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात संघर्ष पेटला आहे. तर दुसरीकडे, मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. 'अजित पवार माणूस म्हणून चांगला आहे पण त्यांनी खेळाकडे लक्षच देत नाहीत,' असा थेट आरोप महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी केला आहे. टडस यांनी पवारांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खेळाचं नुकसान झालं आणि त्यांनी हिशोबही दिला नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे पवारांनी निवडणुकीतून माघार घेऊन माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळ यांना संधी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी 'हमरडा फोडायलाही आवाज लागतो' अशा शब्दांत उद्धव ठाकरेंच्या मोर्चाची खिल्ली उडवली आहे. धाराशिवमधील (Dharashiv) कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement