MNS : मुंबईतील वांद्रे रंगशारदा येथे मनसेचा कार्यकर्ता मेळावा, मेळाव्यातील प्रवेशासाठी क्यू आर कोड यंत्रणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पदाधिकारी मेळावा पार पडतोय. मुंबईतील वांद्रे रंगशारदा येथे तीन वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. राज्यभरातून मनसे पदाधिकारी रंगशारदाला पोहचत आहेत. मेळाव्यातील प्रवेशासाठी क्यू आर कोड यंत्रणा बनवण्यात आलेली आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola