MNS Mumbai : मशिदीवरील भोंग्यांचा वाद पेटणार? मनसेच्या रडारवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Continues below advertisement

मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या मनसेनं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय. मनसेनं आज शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क परिसरात पोस्टरबाजी  करून उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. मुख्यमंत्री हिंदू असूनही हनुमान चालिसा पठणाला बंदी का घालतात? असा सवाल करत बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुबुद्धी द्यावी असं या पोस्टरमध्ये म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram