Mumbra Dargah MNS : मुंब्रा डोंगरावरील बेकायदा मजार संदर्भात मनसेची नरमाईची भूमिका
Continues below advertisement
मुंब्रा डोंगरावर ७ ते ८ बेकायदा दर्गे, मजार असल्याचा आरोप करत मनसे आक्रमक झाली होती... आणि १५ दिवसांत कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती... मात्र, आता मुंब्रा डोंगरावरील बेकायदा मजार संदर्भात मनसेने नरमाईची भूमिका घेतलीय...
१५ दिवसांत कारवाई करण्याचा इशारा मनसेकडून मागे घेण्यात आलाय... आता रमजान सुरू आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांनीही या संदर्भात विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत... त्यामुळे मनसेने सौम्य भूमिका घेतलीय... वनविभागाचे अधिकारी बेकायदा मजारांची सखोल चौकशी करतील, त्यानंतर मनसे काय करायचं ते ठरवेल...
Continues below advertisement
Tags :
Allegations Demands Action MNS Aggressive Mumbra Hills Illegal Dargahs Mazars Thane District Collectors Mild Role