MNS Signature Campaign: एक सही संतापाची; राजकारणाबाबत चीड व्यक्त करण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम
Continues below advertisement
MNS Signature Campaign: एक सही संतापाची; राजकारणाबाबत चीड व्यक्त करण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम राज्यातल्या बदलत्या परिस्थितीवर मनसेची आजपासून दोन दिवस सह्यांची मोहीम, राज्यभर मनसे राबवणार 'एक सही संतापाची' अभियान.
Continues below advertisement