MNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special Report
Continues below advertisement
MNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special Report
डॉक्टर अनंत कळसे आँन विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा पराभवाला झाल्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता.. आयोगाच्या निकष आहे कुठलाही पक्षाला 8% किंवा 6% किंवा 3% टक्के मत नाय भेटला तर त्या पक्षाचं मान्यताराद्य होण्याची शक्यता होती. त्याच प्रमाणे त्या पक्षाला एक दोन किंवा तीन आमदार निवडून आला पाहिजे. मात्र मनसेला या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार किंवा टोटल मतदानाचा टक्केवारी मध्ये सहा,सात,आठ टक्के पेक्षा कमी मत मिळाल्यामुळे मनसेचे मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे....
Continues below advertisement