MNS Pune : राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वी जोरदार तयारी; मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला होणार सुरुवात
Continues below advertisement
MNS Pune : काल मुंबईत पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात होणाऱ्या नेत्यांच्या बैठकीत आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement