Panvel MNS Protest : एनएचएआयच्या ऑफिससमोर मनसेचं आंदोलन, पोलिसांकडून मनसे कार्यकर्ते ताब्यात
मुंबई-गोवा महामार्गाबाबत मनसेचं आंदोलन सुरूच आहे. पनवेलमध्ये आज मनसैनिकांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निषेध केला. आज हात जोडून आंदोलन करत आहोत, काम झालं नाही तर हात सोडून आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिला आहे.