MNS Protest Nashik : नाशिकमध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, मनसेकडून आंदोलन
abp majha web team
Updated at:
24 Aug 2024 04:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMNS Protest Nashik : नाशिकमध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, मनसेकडून आंदोलन
10 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी मनसेकडून आंदोलन - सिडकोतील घटनेचा मनसेकडून निषेध - ज्ञानेश्वरी क्लासेसच्या दरवाजाला मनसेने फासले काळे - - अंबड पोलीस ठाण्यात क्लास चालकावर विनयभंगाचा गुन्हा - जोरदार घोषणाबाजी करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी - - *वाढत्या घटना बघता गृह खात्याचे अपयश असल्याचा मनसेचा आरोप