MNS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
23 Sep 2021 01:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा आहे. राज ठाकरे आपल्या दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन नव्या शाखाध्यक्षांची नावं ही जाहीर करतील अशी माहिती आहे. तर नाशिक पालिकेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांचे पुत्र अमित ठाकरेही नाशिक दौऱ्यावर गेले आहेत.