MNS Padayatra : 27 ऑगस्टला मनसेच्या पदयात्रेचा समारोप, मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात पदयात्रा

Continues below advertisement

राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या  उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलीय. बैठकीला मनसेचे नेते तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जागर पदयात्रेच्या तयारीसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram