MNS On Loksabha Election : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून मोर्चेबांधणी
abp majha web team
Updated at:
06 Oct 2023 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून मोर्चेबांधणी मावळ आणि शिरूर लोकसभा मनसे लढवणार. मनसे सरचिटणीस रणजीत शिरोळे यांची माहिती. मावळ लोकसभेवर स्वतः राज ठाकरेे लक्ष ठेवून.