MNS On Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी महायुतीला मनसेची साथ?भाजप, शिवसेना 1 ते 2 जागा सोडण्यासाठी तयार
Continues below advertisement
MNS On Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी महायुतीला मनसेची साथ? मात्र मनसेला प्रस्ताव अमान्य
१ ते २ जागा मनसेकरता सोडण्यास भाजप-शिवसेना तयार असल्याची माहिती --- मात्र लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचाही पर्याय ---- मात्र मनसेनं महायुतीच्या चिन्हावर लढण्याचा महायुतीकडून प्रस्ताव ---- मात्र हा प्रस्ताव मनसेला मान्य नाही --- ही चर्चा सुरू असल्यानंच राज ठाकरेंनी मुंबईतले सगळे दौरे रद्द केल्याची माहिती ---- वाटाघाटी ‘ऑल वेल’ झाल्यास मनसे महायुतीतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता
Continues below advertisement