Mumbai Shivjayanti 2022 : ढोल ताशा पथकाचा ढोल वाजवून अमित राज ठाकरेंनी साजरी केली शिवजयंती
Mumbai Shivjayanti 2022 : किल्ले शिवनेरी गडावर आज मनसे कडून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी त्यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही
कल्याणच्या औदुंबर ढोल ताशा पथकाचा ढोल वाजवून अमित राज ठाकरेंनी यावेळी आनंदोत्सव साजरा केला.