MNS Leader Son | अर्धनग्न धिंगाणा, अभिनेत्री Rajshree More ला शिवीगाळ, पोलिसांनाही दम

शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मृत्यावर दारू पिऊन अर्धनग्न अवस्थेमध्ये धिंगाणा केल्याचा आरोप केला आहे. मॉडेल आणि अभिनेत्री तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर Rajshree More यांच्या गाडीला Javed Shaikh यांच्या मुलाने धडक दिली. मोरेंनी जाब विचारल्यावर Shaikh चा मुलगा मजुरी करू लागला. त्याने मोरेंना शिवीगाळ देखील केली. विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनादेखील Rahil ने दारूच्या नशेत दम भरला. "माझा बाप मनसेच्या राज्यात राज्य उपाध्यक्ष आहे" असे सांगत त्याची बडबड सुरूच होती. हा व्हिडीओ शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पोस्ट करत आरोप केले आहेत. अंबोली पोलिसांनी धिंगाणा करणाऱ्या मनसे नेत्याच्या मुलावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. Rajshree More यांनी मात्र हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola