Aurangabad MNS : मनसेचे नेते औरंगाबादमध्ये दाखल, आज अमित ठाकरेही पोहोचणार
कृष्णा केंडे, गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
29 Apr 2022 11:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेले काही दिवस चर्चेत असलेल्या औरंगाबादमधल्या सभेसाठी राज ठाकरे काही वेळातच रवाना होतायत. राज आज मुंबईतून पुण्यात जाणार आहेत आणि उद्या ते औरंगाबादमध्ये पोहोचतील. मुंबईपासून औरंगाबादपर्यंत राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्याची तयारी मनसैनिकांनी केलीय. तिकडे औरंगाबादमध्ये सभेला सशर्त परवानगी मिळाल्यानंतर सभेच्या तयारीला वेग आलाय.