Amit Thackeray Letter To Governor : मनसेचे नेते अमित ठाकरेंचं राज्यपालांनाच पत्र, कोणत्या मागण्या?
abp majha web team
Updated at:
18 Aug 2023 05:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेप्रणामचे मनसेसाठीही मुंबई विद्यापीठ आणि सिनेट अत्यंत महत्वाचा विषय आहे.. त्यामुळेच की काय जेव्हा सिनेटची निवडणूक स्थगित झाली.. तेव्हा मनसेचे नेते अमित ठाकरेंनी राज्यपालांनाच पत्र लिहिलं.. त्यात त्यांनी काय काय मागण्या केल्यात