Devendra Fadnavis : MNS आता हिंदुत्वाच्या वाटेवर, त्यामुळे वावडं नाही- देवेंद्र फडणवीस

कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने थेट देवेंद्र फडणवीस मैदानात. पुनीत बालन, फत्तेचंद रांका आदी उद्योजकांसोबत बैठका.  हिंदुत्ववादी या चौकटीत येणारे सगळे आम्हाला चालतात असं म्हणत मनसेनं दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत केलंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola