MNS vs PFI : केंद्राकडून PFI वर बंदी, मनसेचा राज्यभर जल्लोष ABP majha

Continues below advertisement

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातल्यानंतर पुण्यात मनसेने जल्लोष साजरा केला आहे. फटाक्यांची आतषबाजी करुन आणि लाडू वाटून जल्लोष साजरा केला. पुण्यातील अलका चौकात 51 किलो लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांनी प्रथम पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात आवाज उठवल्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी केंद्र सरकारने घातली, याबद्दल मनसेने केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram