MNS BJP Alliance : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे भाजपची युती होणार?

MNS BJP Alliance : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे भाजपची युती होणार?

मनसेच्या तीन नेत्यांनी प्रथम फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री शिंदेंसोबत घेतली बैठक. लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती. या गुप्त बैठकीनंतर तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आठ ते दहा दिवसात बैठक, लवकरच युतीसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola