MNS Banner : सत्तानाट्यानंतर मनसेकडून अनोखी पोस्टरबाजी, मतदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

MNS Banner : सत्तानाट्यानंतर मनसेकडून अनोखी पोस्टरबाजी, मतदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न


मुंबईमधील मानखुर्दमध्ये मनसेचं सत्तानाट्यासंदर्भातलं अनोखे पोस्टर. पोस्टरमध्ये एक रिक्षात मागच्या सीटवर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर. पोस्टरवरील वाक्ये चर्चेचा विषय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram