MNS Adhiveshan | मनसेचा नवा ध्वज हा हिंदुत्वाचा ज्वलंत झेंडा : शर्मिला ठाकरे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ज्या गोष्टीचे गेले काही दिवस मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चा होती, त्या मनसेच्या नव्या झेंड्याचं राज ठाकरेंनी अनावरण केलं.