Devendra Fadnavis on MNC Elections : महापालिका निवडणुका ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात
Continues below advertisement
महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, पुण्यात भाजपच्या घर चलो अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात फडणवीसांचं वक्तव्य.
Continues below advertisement