Suresh Mhatre Bhiwandi : सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रेंच्या भिवंडीतील गोदामावर एमएमआरडीएची कारवाई
Suresh Mhatre Bhiwandi : बाळ्या म्हात्रेंच्या भिवंडीतील गोदामावर एमएमआरडीएची कारवाई
सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे यांच्या भिवंडीतील गोदामांवर एमएमआरडीएने कारवाई केली आहे. बाळ्या म्हात्रेंना नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भिवंडीतून उमेदवारी जाहीर केलीय. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, आपल्यावरील कारवाई राजकीय दबावातून असल्याचा आरोप करत बाळ्या म्हात्रेंनी भाजपवर टीका केलीय.