MLC Elections : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मविआ-भाजपचे उमेदवार भरणार अर्ज, काय आहेत समिकरणं?
abp majha web team
Updated at:
11 Jan 2023 10:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडी आणि भाजपचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.. मविआकडून कोकण शिक्षक मतदारसंघासाठी बाळाराम पाटील आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी विक्रम काळे अर्ज दाखल करणार आहेत... तर अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी भाजप आणि मित्रपक्षाचे उमेदवार डॉ रणजित पाटील अर्ज भरणार आहेत.. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि सुनील तटकरे अर्ज भरताना उपस्थित असणार आहेत...