Sheetal Mhatre : शीतल म्हात्रेंच्या भावाच्या वाढदिवसाला ठाकरे गटातील आमदारांची हजेरी
शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे तीन आमदार हे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या भावाच्या वाढदिवस सोहळ्यात दिसल्यामुळं आता नव्या चर्चेला उधाण आलंय. ठाकरे गटाच्या सुनील प्रभू, मनिषा कायंदे आणि राजन साळवी या तीन आमदारांनी शीतल म्हात्रे यांच्या भावाच्या वाढदिवसाला आवर्जून हजेरी लावली. वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये वाढदिवसाचं मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं.
Tags :
Bandra Manisha Kayande Rajan Salvi Spokesperson Shiv Sena Thackeray Group Sheetal Mhatre Shinde Group Three MLAs Taj Lands