Vinayak Mete | लातूर घटनेनंतर आमदार विनायक मेटे यांचं मराठा समाजातील तरुणांना आवाहन
Continues below advertisement
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने लातुरात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावर आमदार विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement