Amravati : मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला पोलीस पाठवावेत, अटक होण्यास तयार : MLA Ravi Rana
शाईफेक प्रकरणात अटक व्हायला तयार असल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितलंय.. तसंच मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला पोलीस पाठवावेत असंही रवी राणा यांनी म्हंटलंय.. तसंच शाईफेक प्रकरणात आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोपही रवी राणांनी केलाय..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Ravi Rana Amravati ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Amravati Ravi Rana Ravi Rana Ink Attack